ज्यांचे जन्म १९९४ ते २००४ ( वय वर्ष २० ते ३० ) दरम्यान झालेले आहे त्यांनाच आपण सभासद करून घेणार आहोत.
फॉर्म भरल्यानंतर Eligible असल्यास त्यांना आमंत्रित केले जाईल. आमंत्रण मिळाल्या नंतर २,००० रुपये फी १,००० वार्षिक सभासद फी व १,००० प्रवेश शुल्क आकारून मंडळात सामील केले जाईल.
( टीप : सादर सभासद नोंदणी फॉर्म हा संगमनेर मधील माहेश्वरी समाजा करितामर्यादित आहे ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी )
सदर नोंदणी ३१ जुलै २०२४ पर्यंतच चालू राहील.